वर्ध्यातील शेतकऱ्यांसाठी खत खरेदीसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आता ॲपवर नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना खते मिळणार आहेत. खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲपवर नोंदणी कशी करायची आणि काय प्रक्रिया असेल, जाणून घ्या. शेतकऱ्यांसाठीची ही महत्त्वाची माहिती पाहा, फक्त TV9 Marathi वर. #ManojJarangePatil #ManojJarange #ManojJarangeAudioClip #JarangeAudioClip #ManojJarangeViralAudio #JarangeAudioControversy #MarathaReservation #MVAvsMahayuti #MVA #Mahayuti #EknathShinde #ShivSena #BJP #BJPvsShivSena #UddhavThackeray #DevendraFadnavis #PoliticalNews #MaharashtraPoliticalNews #MumbaiAirPollution #AirQuality #DroughtInMaharashtraDrought #FarmersIssues #TigerShroff #MarathiNewsLive #BreakingNews #TV9Marathi #TV9MarathiLIVE टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट.