मालेगाव : तालुक्यातील टोकडे ग्रामपंचायतीत दि. ८ ऑक्टोबर रोजी झालेली उपसरपंच निवड बेकायदेशीर असल्याचा अहवाल गटविकास अधिकारी सतीश धस यांनी दिला. पंचायत समितीने हा. पंचायत समितीने हा अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्याकडे पाठविला असून, ही माहिती तक्रारदार विठोबा द्यानद्यान यांनी दिली..Simhastha Flag Hoisting | नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 31 ऑक्टोबर रोजी एकाच मुहूर्तावर होणार ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा .उपसरपंच निवडीची प्रक्रिया सुरू असतानाच दि.