Crackdown on water theft from the pipeline between Manjara Dam and Latur city लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मांजरा धरण ते हरंगूळ जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या मुख्य जलवाहिनीवरील पाणीचोरी रोखण्याची मोहीम प्रशासनाने तीव्र केली आहे. २५) राबविण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल २८ अनधिकृत नळजोडण्या तोडण्यात आल्या. तसेच विनापरवाना पाणी उपसण्यासाठी वापरण्यात येणारे पाइपही जप्त करण्यात आले. महिनाभरातील ही तिसरी मोठी कारवाई आहे..