#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics अहिल्यानगरमधील अकोलेमधून किसान सभेच्या मोर्चाला सुरूवात झालीये. दुष्काळी मदत, कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी लाँग मार्च काढण्यात येतोय. अकोले शहरातून पायी हा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने येणार आहे. हजारोंच्या संख्येने शेतकरी, महिला कामगार या मोर्चात सहभागी होणार आहे. ABP Majha LIVE | Manoj Jarange | Eknath Shinde | Maharashtra Politics | Marathi News 24*7 ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India.