#mumbailocal #centralrailway #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics मध्य रेल्वेची वाहतूक गेल्या साडेचार तासांपासून विस्कळीत झालीय. सकाळी साडेनऊच्या सुमरात लोकलसेवा विस्कळीत झाली. बिघाडामुळे अप आणि डाऊन जलद तसंच धीम्या मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्या आहेत. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे कांजूरमार्ग स्थानकावरील सर्व सिग्नल बंद झाले. तसेच विक्रोळी ते भांडुप दरम्यानचे सिग्नलही बंद झाले. कांजूरमार्ग स्थानकावर तसंच विक्रोळी ते भांडुपदरम्यान गाड्या धीम्या गतीने चालवण्यात येत आहेत.