Crime News: Youth attacked with intent to kill to force withdrawal of a court case जालना, पुढारी वृत्तसेवाः शेतीच्या वादातून आणि न्यायालयातील खटला व मागे घेण्यासाठी दबाब टाकत, चौघा जणांनी मिळून एका ३० वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला करुन उजवा कान न ब्लेडने कापून शरीरापासून वेगळा - केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे..Water shortage : पाणीटंचाईचे चटके ! जिल्ह्यात ४० टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा.फिर्यादी मनोज लक्ष्मण शिंदे (वय ३०, रा.