रघुनाथ भागवतखाडीपट्टा: खाडीपट्टयाला ऐतिहासिक महाड शहराशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रावढळ पुलाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालला आहे. सध्याला जुन. सध्याला जुन्या रावढळ पुलावरून जैसे थे वाहतूक सुरू आहे, मात्र नवीन पुलाचे काम कधी होणार? असा थेट प्रश्न नागरिक करत आहेत. नवीन पुलाचे काम अतिशय संथगतीने सुरु असून, ते गेली ७ महिन्यांपेक्षा आधी सुरु आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होईल असे आश्वासन राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते.