Malaria vaccine price drop Bharat Biotech Mosqivac‘गॅव्ही’ (Gavi - द व्हॅक्सीन अलायन्स) आणि युनिसेफ (UNICEF) यांच्यात झालेल्या करारांतर्गत मलेरियावरील लसीची किं. ही कपात २०२७ च्या सुरुवातीपासून लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२७ ते २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीत बाल लसीकरण कार्यक्रमांचे तब्बल ५ कोटी डॉलर (सुमारे ४१६ कोटी रुपये) वाचतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्पादनाच्या आवश्यक चाचण्या आणि शासकीय मान्यतांच्या प्रक्रियेनंतर ही कपात लागू होईल..मलेरियाची लस का महत्त्वाची?