Ashti Diesel Theft Caseआष्टी : आष्टी तालुक्यात डिझेल चोरी करणाऱ्या टोळीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत सुमारे ४०. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत सुमारे ४०० ते ४५० लिटर डिझेल, डिझेल काढण्यासाठी वापरण्यात येणारी मोटार आणि पाइप जप्त करण्यात आले. तसेच चोरीच्या गुन्ह्यांत वापरलेली बीएमडब्ल्यूसह चार चारचाकी वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून, या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे..शनिवार (दि.