पनवेल: दिवाळी व आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि ग्राहकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने रा. या कारवाईत अजफान इंटरनॅशनल रिटेल्स एलएलपी या कंपनीतील विविध अन्नपदार्थांचा एकूण ४ कोटी २१ लाख ६ हजार ९६१ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित अन्नपदार्थ अयोग्य नामकरण केलेले (मिसब्रँडेड) असल्याचे तसेच निकृष्ट दर्जाचे असण्याचा संशय असल्याने ही कारवाई करण्यात आली..Mahad Rawadhal Bridge: महाडच्या रावढळ पुलाचे काम कासवगतीने!