Mumbai Goa Highway Accidentकोलाड : मुंबई-गोवा महामार्गावरील पुई गावाच्या हद्दीत इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर टाटा कारने सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झाल. २५ ऑक्टोबर) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. रवींद्र विठ्ठल मांजरे (वय ४८, रा. रायगड) असे मृत सायकलस्वाराचे नाव आहे..पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहिदास रामचंद्र जाधव हे मुंबई-गोवा महामार्गावरून दुचाकीने कोलाडच्या दिशेने मुंबईकडे जात होते. त्यांच्यापुढे रवींद्र मांजरे हे सायकलवरून रस्त्याच्या डाव्या बाजूने गोवे गावाकडे जात होते.