जामीनावर बाहेर असलेल्या सैरभ दासचं मोठं धाडस... अनेक न्यायाधीशांनी देशाला धोका दिल्याचा केला आरोप. Saurav Das On Judiciary: जवळपास एक आठवडा तिहार जेलमध्ये घालवल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचा सह संयोजक सौरभ दास नरमाईची भूमिका घेतली होती. मात्र आता सौरभ दासने थेट न्याय व्यवस्थेतील काही न्यायमूर्तींवर टीका करत खळबळ उडवून दिली आहे. .Saurav Das Ashutosh Ranka : एसआयआरविरोधी आंदोलन सुरूच राहणार, ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल!.