मारुती मंदिराच्या सभामंडपाच्या कामावेळी दुर्घटना; सुदैवाने जीवितहानी टळली. Parner’s two-hundred-year-old ancient gateway has collapsed! अंबड, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील पारनेर येथील सुमारे दोनशे वर्षांहून अधिक पुरातन असलेली गावाची वेस आणि तिचे दोन्ही बुरुज शनिवारी (दि. गावाच्या ऐतिहासिक वारशाचा भाग असलेली ही वास्तू ढासळल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, ही वेस अत्यंत रहदारीच्या ठिकाणी असतानाही घटना घडली, त्या वेळी जवळ कोणीही नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.