देवेंद्र फडणवीसांना अंधारात ठेऊन प्लॅन आखला, एकनाथ शिंदेंचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा डाव होता? मनोज जरांगेंचं स्फोटक वक्तव्य. Manoj Jarange Patil: ऑडिओ क्लीप प्रकरणात एआयला पुढे करुन भाजपला पळवाट शोधता येणार नाही. या माध्यमातून एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा डाव होता का, अशी शंका येत आहे.