Chhatrapati Sambhajinagar FDA Actions News: दिवाळीत अन्नपदार्थामधील भेसळ रोखण्यासाठी तुकाराम मुंढेंच्या (Tukaram mundhe) अन्न व औषध प्रशासन विभागाने चार मोठ्या कंपन्यांवर छापा टाकलाय. या कारवाईत 19 लाख 44 हजार 969 रुपयांचा तेलाचा साठा, तर 2 लाख 27 हजार 700 रुपयांचे मसाले आणि खोबऱ्याची पावडर असा एकूण 21 लाख 72 हजार 669 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पथकांनी केलेल्या तपासणीत चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील एल.