अभय ओक म्हणाले की, देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी सुमारे 14 वर्षांपूर्वी निवडणूक आयोग अधिक सक्षम करण्यासाठी नियुक्ती प्रक्रियेत बदल करण्याची सूचना केली. Abhay Oka on Election Commission: निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेत राजकीय वर्चस्व राहता कामा नये, अशी कायदेशीर तरतूद आणि स्वतंत्र यंत्रणा देशात असणे आवश्यक असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केलं आहे.