मुंबई लोकल खोळंब्याचं भयंकर कारण समोर, 5 तासांपासून ट्रेन जागच्या जागी उभ्या, वाहतूक सुरळीत होण्यास रात्र होणार! Mumbai Local Train Central Railway: कुर्मगती कारभार, रोज उशीराने येणाऱ्या ट्रेन आणि तांत्रिक बिघाड पाचवीला पूजलेल्या मध्य रेल्वेच्या (Central Railway) गलथानपणाचा सोमवारी कळस गाठला गेला.