मुंबईत लोकल ट्रेनच्या वाहतुकीचा खेळखंडोबा! साडेतीन तास ट्रेन एकाच जागी, बिघाड दुरुस्त करायला आणखी पाच तास लागणार? Mumbai Local Train Central Railway: मुंबईची लाईफलाईन मानली जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनची सेवा सोमवारी प्रचंड मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे पूर्णपणे कोलमडून पडली. Mumbai Local Train Central Railway: कुर्मगती कारभार, रोज उशीराने येणाऱ्या ट्रेन आणि तांत्रिक बिघाड पाचवीला पूजलेल्या मध्य रेल्वेच्या (Central Railway) गलथानपणाचा सोमवारी कळस गाठला गेला.