Raj Thackeray: फुटपाथवर चालता येत नाही, आमच्याकडे बागा नाहीत, आमच्याकडे चांगली मैदान नाहीत, आणि सांगायचं 7.8 टक्के जीडीपी झालाय, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. . Raj Thackeray: हा महाराष्ट्र माझ्या हातात, सत्ता कधी देताय याची मी खरंच वाट पाहतोय, शिस्त आणणं हे काही रॉकेट सायन्स नाहीये याला फक्त इच्छा लागते, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.