#EknathShinde #TrimbakeshwarKumbhMela #NashikKumbhMela #DroughtRelief #abpmajhavideos Eknath Shinde Speech : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी सरकार घेणार : शिंदे ABP Majha LIVE : त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुंभमेळ्याच्या तयारीसह दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही दिली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी सरकार घेईल, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं शिंदे म्हणाले. कुंभमेळ्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि अनेक कुटुंबांना उदरनिर्वाहाचं साधन मिळेल, असं त्यांनी सांगितलं.