Explore the vibrant shopping scene in Satara this Diwali and discover the exciting plans and decorations that are captivating the locals. Shop for traditional items and enjoy the festive atmosphere! दिवाळीनिमित्त बाजारपेठा गजबजल्या .व्यावसायिकांकडून ग्राहकांसाठी आकर्षक खरेदी योजना .सातारा, ता. २५ : प्रकाशाचा उत्सव असणारी दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या सणासाठीच्या साहित्याने साताऱ्यातील बाजारपेठ सजण्यास सुरुवात झाली असून, यामुळे सातारकरांना दिवाळीची चाहुल जाणवू लागली आहे.