Explore the initiative to promote Rabbit Jowar farming in Maharashtra. Get your seed kits in time and benefit from drought-resistant crops and better livestock feed. रब्बी ज्वारी लागवडीला प्रोत्साहन.जिल्ह्यात १५ हजार बियाणे मिनीकिट १० नोव्हेंबरपूर्वी वितरित करणार.ॲग्रोवन वृत्तसेवापुणे : कमी पर्जन्यमान आणि संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी ज्वारीचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.