बारामती, ता. २६ : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १००व्या साहित्य संमेलनानिमित्त बारामती शाखेच्या वतीने बुधवारी (ता. २८) विविध साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नटराज नाट्य कला मंडळाचे किरण गुजर यांनी केले आहे.सकाळी १०.