Uncover the incredible journey of 'Ender', the bird that migrated over 6,041 kilometers from Asia to Africa in just 148 days. Learn about its satellite tracking and the importance of bird migration studies. पाच महिन्यांत खंडांपार भरारीतुर्कियेतील इग्दिर येथून ‘एंडर’ नावाच्या घारीने अवघ्या १४८ दिवसांत आशिया खंडातून आफ्रिकेपर्यंत ६,०४१ किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्याच्या पाठीवर बसवलेल्या सहा ग्रॅम वजनाच्या उपग्रह संदेशवहन यंत्राद्वारे संशोधकांनी त्याच्या प्रवासाचा मागोवा घेतला.