खडकवासला: नांदेड, किरकटवाडी, खडकवासलासह सिंहगड रस्ता परिसरात गेल्या महिनाभरापासून तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील चार प्रभागांत आतापर्यंत डेंग्यूचे ११२ रुग्ण आढळले आहेत. .Pataleshwar Caves Restoration: पुण्यातील पाताळेश्वर लेणीच्या नंदी मंडपाच्या दुरुस्तीला मुहूर्त; ६० लाखांचा निधी मंजूर.त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागासह खडकवासला येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची यंत्रणा सतर्क झाली आहे.