पुणे: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने फराळासाठी लागणाऱ्या गोटा खोबरे, शेंगदाणे, साखर आणि गुळाच्या मागणीत वाढ झाली आहे. वाढत्या मागणीमुळे गोटा खोबऱ्या. वाढत्या मागणीमुळे गोटा खोबऱ्याच्या भावात किलोमागे २० रुपये, शेंगदाण्याच्या भावात प्रकारानुसार ७ ते १० रुपये, तर साखरेच्या भावात २ ते ३ रुपयांनी वाढ झाली आहे. .Pune Fish and Meat Prices: नवरात्रोत्सवानंतर मांसाहाराला पसंती; मासळी, मटण महागले.