Eknath Shinde on Maharashtra Drought: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे (Shivsena) सर्व मंत्री, खासदार आमदार आणि पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर उतरून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. Eknath Shinde मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण जनतेला तातडीने मदत मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे (Shivsena) सर्व मंत्री, खासदार आमदार आणि पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर उतरून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.