Virat Kohli And Anushka Sharma Krushnadas Concert Video: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा कृष्णादास यांच्या कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. Virat Kohli And Anushka Sharma Video Viral : विराट कोहली कायमचाच लंडनमध्ये स्थायिक झाला आहे हे काय नवीन नाही. पण असे असले तरीही तो अधून मधून भारतात येत असतो, कधी कधी मॅच खेळायला तर कधी कधी त्याच्या पर्सनल कामासाठी भारतात येत असतो. आता नुकताच तो भारतात परतला आहे.