Weather Update : हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवस धो धो पाऊस असणार आहे. आज राज्यातील जवळपास जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये मोठा उकाडा वाढला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. उत्तरेकडे वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे. पाच राज्यांवर याचा परिणाम दिसून येईल. कोकण आणि मुंबईत वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे.