Sachin Pilgaonkar: नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सचिन पिळगावकर यांनी अनेक गोष्टींबाबत वक्तव्य केले आहे. त्यांनी स्वत: विषयी मोठा खुलासा केला आहे. ते नेमकं काय म्हणाले? चला जाणून घ्या... मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणून सचिन पिळगावकर ओळखले जातात. ते अनेक मुलाखतींमध्ये स्वत:विषयी बोलताना दिसतात. ते त्यांचे अनुभव चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांना ट्रोल देखील केले जाते.