Kieron Pollard News: किरॉन पोलार्डने मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षकपद हाती घेतलाच एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने थेट सुपर किंग्जला मोठा धक्का दिला आहे. Kieron Pollard Mumbai Indians Head Coach: किरॉन पोलार्डची नुकतीच मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर लगेचच, पोलार्डने दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० लीग, एसए२० (SA20) मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. या ३९ वर्षीय खेळाडूला लीगच्या लिलावात जोबर्ग सुपर किंग्सने विकत घेतले होते.