जयसिंगपूर : शेतकऱ्यांचा ऊस हा काही फुकटचा नाही. घामाची योग्य किंमत मिळाल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. चार दिवसांत कारखानदार आणि प्रशासनाने समाधानका. चार दिवसांत कारखानदार आणि प्रशासनाने समाधानकारक तोडगा काढला नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडेल. पहिली उचल ४,५०० रुपये मिळालीच पाहिजे, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली..