सोलापूर : शहरातील कोंडा नगर परिसरात बांगला देशातून अवैध मार्गाने भारतात प्रवेश करून बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करणाऱ्या एका व्यक्तीला एमआयडीसी पोलिसांन. हसन रोशन खान (वय ३३, रा. नॅशनल पब्लिक शाळा, शेट्टी कॉलेज जवळ, शाबाद रोड, एशियन गॅसच्या पुढे, मूळ - बांगला देश) असे संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने संशयितास पोलिस कोठडी सुनावली आहे. .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांना संबंधित व्यक्तीच्या हालचालींबाबत संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.