केज : लग्न ठरलेल्या एका महाविद्यालयीन तरुणीला मागील महिनाभरापासून एक तरुण सतत फोन करून त्रास देत होता. "माझ्याशीच लग्न कर," असा तगादा लावून त्याने आपल्या साथीदा. रस्त्यात चारचाकी गाडी आडवी घालून दोघा बहीण-भावाला उसाच्या वाड्याने बेदम मारहाण करत तरुणीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना केज तालुक्यात घडली. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात तिघा जणांविरोधात विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..