Jahnavi Killekar Troll : जान्हवी किल्लेकरने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले असून अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करते. अभिनेत्री तिचे हटके फोटोही शेअर करते. आता अभिनेत्रीनं नवीन फोटो शेअर केले आहेत. जान्हवी किल्लेकरनं I phone 18 pro max.. ने फोटो काढले असून हे तिचं नवीन आकर्षण असल्याचं म्हटलं आहे.