उत्तर-पूर्व दिल्लीतील हर्ष विहार ठाणे क्षेत्रातील मिलन गार्डन येथे रविवारी सायंकाळी एका एक मजली घराचे बांधकाम कोसळल्याची घटना घडली. बांधकाम सुरु असलेल्या या इमारतीच्या ढीगाऱ्यात काही लोक अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बांधकाम सुरु असलेल्या एका एक मजली इमारतीचे बांधकाम रविवारी अचानक कोसळल्याची घटना उत्तर-पूर्व दिल्लीतील हर्ष विहार - मिलन गार्डन परिसरात घडल्याने खळबळ उडाली. दिल्लीच्या फायरब्रिगेटला सायंकाळी ६.