Raigad Assistant Engineer Beaten: सरकारी विश्रामगृहातच उपअभियंत्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. अलिबागमधील घटनेमागचं धक्कादायक कारण समोर आले आहे. रायगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अलिबागमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी अधिकाऱ्याला मारहाण झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेमागे एक वेगळंच कारण समोर आले आहे.