#NCP #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा बदलची चर्चा सुरु झालीय. आणि यावेळी चर्चा आहे थेट अर्थखात्याची.. त्याचं झालं असं की अजितदादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीकडे असलेलं अर्थखातं भाजपक़डे गेलं.. आता त्यालाही वर्ष लोटलंय. म्हणूनच की काय राष्ट्रवादीतून अर्थखात्याची मागणी जोर धरु लागलीय. आणि त्याच मागणीसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरलाय.. कसा पाहुयात ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India.