#CoffeeWithKaushik #pranititaishinde #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics खासदार प्रणिती शिंदेंसोबत कॉफी विथ कौशिक! सोलापूर ते दिल्ली.. काँग्रेसचा विश्वासू चेहरा! प्रणिती शिंदेंची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत! प्रणिती शिंदे राजकारणात कशा आल्या? सुशीलकुमारांची लेक असल्याचा किती फायदा? दुष्काळावरुन प्रणिती शिंदेंचा सरकारला सवाल दुष्काळ मदतीचा जीआर प्रणितींनी का फाडला? दिल्लीतील आंदोलनाचं प्रणितींकडून विश्लेषण काँग्रेसच्या आंदोलनात पहिल्या रांगेतला चेहरा आकाशवाणी भवनमध्ये नेमकं काय झालं? राहुल गांधींच्या नेतृत्वाविषयी काय वाटतं? आंदोलनाचं लोकेशन ऐनवेळी का ठरतं?