जगातील बडे देश कर्जाच्या जाळ्यात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणावर किती कर्ज? नवी दिल्ली: जगभरातील अनेक मोठे देश सध्या वाढतं सरकारी कर्ज आणि त्यावर द्याव्या लागणाऱ्या व्याजामुळं आव्हानांचा सामना करत आहेत. अमेरिका, चीन आणि जपान सारख्या मोठ्या देशांवर अब्जावधी डॉलर्सचं कर्ज आहे.