Discover how you can make a difference this Diwali by supporting farmers in distress. Join the initiative to distribute essential groceries and help sweeten the festival for struggling families in Maharashtra. दिवाळीसाठी शेतकऱ्यांना देणार किराणा किटची भेट ------------ छत्रपती संभाजीनगर, ता. २५ ः दुष्काळ आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी अखिल भारतीय बळिराजा संघटनेच्या वतीने किराणा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात येणार आहे.