Discover how rural students can leverage their skills and local resources to build successful startups. Explore tips and success stories to kickstart your entrepreneurial journey today! KPG26B10861कोपरगाव ः विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भाऊसाहेब काळवाघे. .स्वप्ने मोठी ठेवा, पण सुरुवात छोटी कराभाऊसाहेब काळवाघे ः के. २५ ः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या कौशल्यातून व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करावा. मात्र त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सुरुवात छोट्या व्यवसायापासून करा.