Join us in celebrating the life and legacy of Bhau Kalchuri, the esteemed biographer of Meher Baba, through a series of engaging programs that honor his contributions and teachings. PNE26W61502अहिल्यानगर ः मेहेरबाबांचे चरित्रकार भाऊ कलचुरींचा स्मृतीदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.-----------------मेहेरबाबांचे चरित्रकार कलचुरींना अभिवादनअहिल्यानगर, ता. २५ ः अवतार मेहेरबाबा यांचे चरित्रकार, ट्रस्टचे अध्यक्ष व बाबांचे रहिवासी मंडळामधील शेवटच्या सदस्यांपैकी एक भाऊ कलचुरी यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त नगर केंद्रामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.