The recent ban on loose spices in Maharashtra has drawn criticism from merchant leaders who argue it harms local businesses and women's self-employment. Discover the implications of this decision and the community's response. सुट्या मसाल्यांवरील बंदी अन्यायकारक भाजपच्या व्यापारी आघाडीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.अहिल्यानगर, ता. २५ ः अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सुटे मसाले विक्रीस बंदी घातली आहे. हा निर्णय व्यापारी वर्गासाठी तसेच घरगुती उद्योग करून स्वयंरोजगार मिळवणाऱ्या महिलांसाठी अन्यायकारक आहे.