Discover how students in Ahilyanagar are crafting beautiful eco-friendly lanterns using waste materials for a more sustainable Diwali celebration, promoting creativity and environmental consciousness. PNE26W61567अहिल्यानगर ः स्वनिर्मित पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करताना लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थी. .टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक कंदील निर्मितीविद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक दिवाळीचा संकल्पअहिल्यानगर, ता. २५ ः दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धन, स्वदेशी वस्तूंचा वापर आणि सर्जनशीलतेचा संदेश देण्यासाठी शहरातील कापड बाजार परिसरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबविला.