पुणतांबे ता 24 B-2 नवीन वीज रोहित्र तातडीने मिळाले.शेतकरी समाजासाठी. PUN26B01738पुणतांबे ः येथील नवीन रोहित्राचे डॉ. धनंजय धनवटे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. .रोहित्रामुळे कोकरे वस्तीवरील विजेचा प्रश्न मार्गीपुणतांबे, ता. २५ ः दुष्काळी स्थिती, विजेची गंभीर समस्या, अशी स्थिती असताना शेतकऱ्यांनी नवीन वीज रोहित्र मागणी केले होते. मात्र महावितरणकडून या मागणीकडे दुर्लक्ष होत होते. शेतकऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे रोहित्र मिळावे, म्हणून मागणी केली होती.