दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांचे लक्ष बाजाराकडे लागले आहे. गेल्या दोन महिन्यांत सोन्याचे भाव जवळपास 20 हजार रुपयांनी घसरले आहेत. सोन्याचे दर नेमके का कमी होत आहेत आणि आगामी काळात भाव वाढणार की आणखी घसरणार? दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण सुरू झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत सोन्याचे दर जवळपास 20 हजार रुपयांनी घसरले असून, यामागे नेमकी कारण काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात.