मुलींच्या शिक्षणासाठी आणि भविष्यातील खर्चासाठी पैसे जमा करायचे असतील, तर सुकन्या समृद्धी योजना हा पालकांसाठी एक पर्याय आहे. मात्र या योजनेत एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींच्याच नावावर खाते उघडता येतं. मग एखाद्या कुटुंबात तीन मुली असतील,तर ? तिसऱ्या मुलीच्या नावावर खातं उघडता येतं नाही का ? याचं उत्तर जाणून घ्या.