Rohit Pawar News: शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला रोहित पवारांनी पुन्हा दांडी मारली आहे. ते केदारनाथ दर्शनासाठी उत्तराखंड दौऱ्यावर गेले आहेत. अशातच शनिवारी रोहित पवार यांनी मुंबई त आयोजित करण्यात आलेल्या शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला दांडी मारल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे.