ही पोस्ट करताना पाटील ठोंबरे यांनी एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्य सुशील कुलकर्णी नावाच्या व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर एक स्टेटस ठेवल्याचे दिसतेय. या स्टेटसमध्ये. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी काही ऑडिओ क्लीप बाहेर काढल्या. या ऑडिओ क्लीपमध्ये मनोज जरांगे यांचा जनाधार संपवण्याबाबत तसेच 500 कोटी रुपयांचा उल्लेख आहे. या क्लीपमधील आवाज हा भाजपा नेत्यांचा आहे, असा दावा शिंदे गटाच्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी केलाय.